गडबड झाली तर? घर एकदाच बांधले जाते | Gadbad zaali tar? [विस्तारित] | अल्ट्राटेक सिमेंट
Published on Fri, Oct 30th 2020 People & Blogs Rectangular HD
घर बांधणे हा आयुष्यातला सर्वात मोठा प्रकल्प असतो. या प्रवासात आपण अनेक निर्णय घेतो, पण काही निर्णय असे असतात, जे बदलता येत नाहीत. एक निरागस मुलगी आपल्या वडिलांना, तुम्ही किती वेळा घर बांधणार आहात याचा विचार करायला लावते ते पाहा. व्हिडियो पाहा आणि शेअर करा
घरबांधणीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी अल्ट्राटेक #बातघरकी पाहत राहा
घर बांधकामाच्या इतर टिप्सविषयी जाणून घ्या - https://www.ultratechcement.com/marathi/solutions/home-builder/home-building-tips
घर बांधकामाच्या मटेरिअलसाठी तुमच्या जवळच्या अल्ट्राटेक स्टोअरला भेट द्या – https://www.ultratechcement.com/marathi/products/ultratech-building-products
"अल्ट्राटेक हे भारतातील नं. १ सिमेंट आहे."
अल्ट्राटेकबद्दल: अल्ट्राटेक सिमेंट हे ग्रे सिमेंट, रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) आणि व्हाइट सिमेंटचे भारतातील सर्वात मोठे उत्पादक आहेत. जागतिक पातळीवरही ते एक आघाडीचे सिमेंट उत्पादक आहेत. अल्ट्राटेक एक ब्रँड म्हणून मजबूती, विश्वासार्हता व नवप्रवर्तनाचा द्योतक आहे. हे गुणधर्म एकत्रितपणे इंजिनीअर्सना घर, इमारती व वास्तूरचना निर्माण करण्यासाठी चौकटीबाहेरील विचार करण्यास प्रेरणा देतात, ज्यामधून नवीन भारत दिसणार आहे.
घर बांधत आहात | घर एकदाच बांधले जाते | घराचे बांधकाम
अल्ट्राटेक जॉइन करा:
आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा: https://bit.ly/32SHGQ4
▶ ▶ ▶ अल्ट्राटेकला पुढील ठिकाणी जोडले जा ◀ ◀ ◀
✔ फेसबुक - https://www.facebook.com/UltraTechCem...
✔ ट्विटर - https://twitter.com/ultratechcement
✔ लिंक्डइन - https://www.linkedin.com/company/ultr...
घरबांधकामाबद्दल अशा प्रकारचे अधिक व्हिडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.youtube.com/watch?v=WFH142iEkVI&list=PLaJLu3wIRSSrZACrUWMVVQ-CgKam9AtTC
#GadbadHoGayiToh #HomeIsOnlyBuiltOnce #UltraTechCement
General statistics
- Total
-
5,090,326
- Total
-
xxx.xx
- Total
-
xxx.xx
- Total
-
00:00:45
Metadata
Topics
Videolists
No videolist for this video.
Content
No format for this video.
Public statistics
Private statistics
Watch time
This widget is only available to channel's owner.
Sign inSubscribers gained
This widget is only available to channel's owner.
Sign inShares
This widget is only available to channel's owner.
Sign inEstimated demography
This widget is only available to channel's owner.
Sign inEstimated audience
This widget is only available to channel's owner.
Sign in